Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्हांला कथेतील कोणते पात्र सर्वांत जास्त आवडले? सकारण सांगा.
लघु उत्तरीय
उत्तर
कथेतील वसंतची ताई - मीरा, हे पात्र मला सर्वात जास्त आवडले. मीराचे शिक्षण आठवीपर्यंत झाले होते; परंतु ती हुशार होती. संस्कृतच्या वचनाचा तिने बरोबर अर्थ सांगितला. मीरा आई-वडिलांना ऊस तोडणीच्या कामात मनोभावे मदत करीत होती. परंतु विशेष म्हणजे वसंतनी पुढे शिकावे अशी प्रेरणा तिने वसंतला दिली. यामुळे मीरा हे पात्र मला सर्वात जास्त आवडले.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?