Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्हांला समजलेल्या सखू आजीचे व्यक्तिचित्र रेखाटा.
उत्तर
सखू आजी साऱ्याच गावकऱ्यांना प्रिय होती. ती अतिशय प्रतिभासंपन्न होती. साध्या सरळ संवादातही ती कवितांची पेरणी करत असे. तिच्याशी बोलणे हा सर्वांच्या आनंदाचा विषय होता. लहान मुलांशी बोलताना ती लहान होत असे, तर मोठ्यांच्या निर्णयामध्ये सहभागी होताना विचारी होऊन निर्णय घेत असे.
गावात तिच्या शब्दाला विशेष मान होता. गावकऱ्यांच्या चांगल्या, वाईट प्रत्येक प्रसंगात, कार्यक्रमात सखू आजी सहभागी होत असे. सखू आजी हुशार होती. अडाणी सखू आजीने हक्काने लेखकास शिकवण्यास सांगितले व स्वत:बरोबर अन्य स्त्रियांनाही शिक्षित केले. यातून तिची शिक्षणाबद्दलची तळमळ व नि:स्वार्थी वृत्ती दिसून येते. ती गावातील युवकांच्या प्रगतीला प्रोत्साहन देत असे. चांगल्या गोष्टींचे मनमोकळ्या स्वभावाने कौतुक करत असे. सखू आजीला जर योग्य वातावरण मिळाले असते, तर तिच्यातील प्रतिभेने तिला नावलौकिक मिळवून दिला असता. लहानमोठ्या सर्वांना आधार वाटणाऱ्या सखू आजीच्या जाण्यानं पूर्ण गावच जणू पोरकं झालं, हीच सखू आजीच्या व्यक्तित्वाची किमया होती.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते.
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: शिरीषला वारंवार खेद वाटायचा.
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
आश्चर्य -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
सरळमार्गी -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
गंमत -
कारणे लिहा.
इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.
आकृती पूर्ण करा.
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
हव्यास-
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
कुचकामी-
वाक्य पूर्ण करा.
गिर्यारोहकांच्यामागे जाणारे पक्षी-
चौकट पूर्ण करा.
समर्पक उदाहरण लिहा.
खेळातसुद्धा जातपात मानली जात असे.
आकृतिबंध पूर्ण करा.
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
हव्याशा क्षणी हेलन प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाली.
w-a-t-e-r हा शब्द हेलन कशा शिकल्या ते लिहून आकृती पूर्ण करा.
तुमच्या मते हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा ‘उद्याची’ वाट का पाहत असेल?