हिंदी

तुम्हांला येथे काही ॲप्सची सांकेतिक चिन्हे दिलेली आहेत. या चिन्हांना काय म्हणतात, ही ॲप्स कशासाठी वापरली जातात, याची माहिती घरातील मोठ्या व्यक्तींकडून जाणून घ्या व लिहा. - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुम्हांला येथे काही ॲप्सची सांकेतिक चिन्हे दिलेली आहेत. या चिन्हांना काय म्हणतात, ही ॲप्स कशासाठी वापरली जातात, याची माहिती घरातील मोठ्या व्यक्तींकडून जाणून घ्या व लिहा. 

सारिणी

उत्तर

ॲप्स काय म्हणतात? कशासाठी वापरतात?
 कॉन्ट्रॅक्ट डिरेक्टरी  संपर्क यादी साठवणे.
मेल बॉक्स आंतरजालाद्वारे पत्रलेखन करणे.
होम तातडीचे व नियमितअप्स साठवणे.
वेब ब्राऊजर्स आंतरजालावरील विविध वेबसाइट्स उघडणे.
फाईल मॅनेजर विविध प्रकारच्या फाईल्स, दस्त-ऐवज यांचे संघटन व व्यवस्थापन करणे.
फेसबुक सामाजिक संपर्क करणे.
म्युझीक गीत, संगीत ऐकणे.
व्हाटस्‌ॲप मजकुरांची देवाणघेवाण करणे व संवाद साधणे. 
नोटपॅड टिपण नोंद करण्यासाठी.
सेटिंग्ज भ्रमणध्वनीचे अंतर्गत ॲप्स नियंत्रित करण्यासाठी.
ट्विटर सामाजिक संपर्क माध्यम असून व्यक्तिगत मत व्यक्त करण्यासाठी.
कॅमेरा फोटो काढण्यासाठी व छायाचित्रण करण्यासाठी.
इन्फ्रारेड बिनतारी यंत्रणेद्वारे इतर साधने आंतरजालास जोडणे.
लॉक स्क्रीन आणि सुरक्षितता भ्रमणध्वनी सुरक्षिततेसाठी व आपली माहिती गोपनीय ठेवण्यासाठी.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.5: असे जगावे (कविता) - मैत्री तंत्रज्ञानाशी [पृष्ठ २५]

APPEARS IN

बालभारती Integrated 7 Standard Part 3 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 1.5 असे जगावे (कविता)
मैत्री तंत्रज्ञानाशी | Q १. | पृष्ठ २५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×