Advertisements
Advertisements
प्रश्न
त्वरण ही संकल्पना तुमच्या शब्दांत दैनंदिन जीवनातील उदाहरणांसह स्पष्ट करा.
स्पष्ट कीजिए
उत्तर
वेगाच्या बदलाचा दर म्हणजे त्वरण होय. हे एक सदिश राशी आहे, म्हणजेच त्याला दिशा आणि प्रमाण दोन्ही असते.
उदाहरणार्थ: जर एखादी कार सरळ रस्त्यावर बदलत्या वेगाने जात असेल, तर तिला काही प्रमाणात त्वरण असेल.
जर कारचा वेग सारखा राहिला, पण तिची दिशा बदलली, तरीही कारला त्वरण असेल, कारण वेगाच्या दिशेत बदल झाला आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?