Advertisements
Advertisements
प्रश्न
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
संरचना - समघटकता
उत्तर
भिन्न रचनासूत्रे असणाऱ्या संयुगांचे रेणुसूत्र जेव्हा एकच असते, तेव्हा त्या घटनेला रचना-समघटकता म्हणतात.
ब्यूटेनमध्ये दोन भिन्न रचनासूत्रे असलेल्या दोन कार्बन शृंखला असतात. पहिले संयुग सरळ शृंखला असून, दुसरे शाखीय शृंखला आहे. या दोन्ही रचनासूत्रांसाठी रेणुसूत्र C4H10 असे एकच आहे.
म्हणजेच यात रचना-समघटकता आहे.
\[\begin{array}{cc}
\phantom{}\ce{H}\phantom{...}\ce{H}\phantom{...}\ce{H}\phantom{...}\ce{H}\\
\phantom{....}|\phantom{....}|\phantom{....}|\phantom{....}|\phantom{....}|\\
\ce{H – C – C – C – C – H}\\
\phantom{....}|\phantom{....}|\phantom{....}|\phantom{....}|\phantom{....}|\\
\phantom{}\ce{H}\phantom{...}\ce{H}\phantom{...}\ce{H}\phantom{...}\ce{H}\\\end{array}\]
सरळ शृंखला
\[\begin{array}{cc}
\phantom{..}\ce{H}\phantom{...}\ce{H}\phantom{...}\ce{H}\phantom{..}\\
\phantom{}|\phantom{....}|\phantom{....}|\phantom{}\\
\ce{H – C – C – C – H}\\
\phantom{}|\phantom{....}|\phantom{....}|\phantom{}\\
\phantom{....}\ce{H H – C – H H}\phantom{....}\\
|\\
\ce{H}
\end{array}\]
शाखीय शृंखला
C4H10 रेणुसूत्र असलेली दोन समघटक संयुगे
APPEARS IN
संबंधित प्रश्न
संपृक्त कार्बनी संयुगे : निळी ज्योत : : असंपृक्त कार्बनी संयुगे : ______
दोन कार्बन अणूंमध्ये नेहमी एक किंवा दोनच सहसंयुज बंध तयार होऊ शकतात.
कार्बनचा अणू इतर अणूंबरोबर ______ बंध करतो. ह्या बंधामध्ये दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची ______ होते.
(एकेरी, सर्व दुहेरी, आयनिक, कार्बन, देवाण घेवाण, हायड्रोजन, बहुबंध, भागीदारी, सेंद्रिय, सहसंयुज)
संपृक्त हायड्रोकार्बनमध्ये सर्व कार्बन कार्बन बंध हे ______ असतात.
सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य ______ हे होय.
कार्बन व त्याच्या संयुगांचा इंधन म्हणून उपयोग का करतात?
कार्बन कोणकोणत्या संयुगांच्या स्वरूपात सापडतो?