Advertisements
Advertisements
प्रश्न
उदाहरण सोडवा.
आरसा व परावर्तित किरण यांमधील कोन 23° असल्यास आपाती किरणाचा आपतन कोन किती असेल?
आकृति
उत्तर
∠r + 23° = 90°
⇒ ∠r = 67°
परावर्तनाच्या नियमानुसार, आपल्याला मिळते
∠i = ∠r = 67°
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?