Advertisements
Advertisements
प्रश्न
उदाहरणांसहित स्पष्ट करा.
अदिश राशी
स्पष्ट कीजिए
उत्तर
केवळ परिमाणाच्या साहाय्याने पूर्णपणेव्यक्त करता येणारी राशी म्हणजे अदिश राशी होय. उदाहरणार्थ, लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचा म्हणजेच मूल्य व एककाचा वापर होतो. उदाहरणार्थ रस्त्याची लांबी दोन किलोमीटर, 101° फॅरनहाइट ताप इत्यादी.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?