Advertisements
Advertisements
प्रश्न
उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय?
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
उपग्रहांना त्यांच्या निर्धारित कक्षांमध्ये स्थापित करण्यासाठी ज्या प्रक्षेपकांचा वापर केला जातो त्यांना उपग्रह प्रक्षेपक म्हणतात.
shaalaa.com
उपग्रह प्रक्षेपक (Satellite Launch Vehicles)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
संबंधित प्रश्न
उपग्रह प्रक्षेपणासाठी एकाहून अधिक/अनेक टप्पे असलेले प्रक्षेपक वापरणे का फायदेशीर आहे?
I.S.R.O ने बनविलेल्या एका उपग्रह प्रक्षेपकाचा बाहय आराखडा आकृतीसह स्पष्ट करा.
उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमावर आधारित आहे.
उपग्रह प्रक्षेकाचे कार्य ______ च्या नियमावर आधारित आहे.
खालील सारणी पूर्ण करा:
उपग्रहाचा प्रकार | भारताच्या उपग्रहमालिकांची व प्रक्षेपकांची नावे |
|
(1) | दिशादर्शक उपग्रह |
उपग्रह: ______ |
प्रक्षेपक: ______ | ||
(2) | पृथ्वी-निरीक्षक उपग्रह |
उपग्रह: ______ |
प्रक्षेपक: ______ |
कोणत्याही एका भारतीय उपग्रह प्रक्षेपकाचे नाव लिहा.