Advertisements
Advertisements
प्रश्न
उष्णता व तापमानात काय फरक आहे? त्यांची एकके कोणती?
अंतर स्पष्ट करें
उत्तर
उष्णता | तापमान |
उष्णता ही ऊर्जा आहे, जी आपल्याला गरम किंवा थंड याची जाणीव करून देते. | एखाद्या वस्तूचे गरमपणा किंवा थंडपणाचे मोजमाप म्हणजे तापमान. |
अणूंची एकूण गतिज ऊर्जा उष्णतेमध्ये मोजली जाते. | अणूंची सरासरी गतिज ऊर्जा तापमानामध्ये मोजली जाते. |
ही ज्यूल (J) मध्ये मोजली जाते. | हे केल्व्हीन(K), सेल्सियस (°C), आणि फॅरेनहाईट (°F) मध्ये मोजले जाते. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?