हिंदी

उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घ्यावयाच्या दक्षता (अ) दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य मोजावे. (ब) अप्रत्यक्ष कराची किंमत वगळावी. (क) काही वस्तूंसाठी - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घ्यावयाच्या दक्षता

(अ) दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य मोजावे.

(ब) अप्रत्यक्ष कराची किंमत वगळावी.

(क) काही वस्तूंसाठी शासनाने दिलेली अनुदानाची रक्कम मोजावी.

(ड) जुन्या वस्तूंची खरेदी-विक्री राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जावी.

विकल्प

  • फक्त अ

  • अ, ब, क

  • ब, क, ड

  • अ, क, ड

MCQ

उत्तर

अ, ब, क

shaalaa.com
राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: राष्ट्रीय उत्पन्न - योग्य पर्याय निवडा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Economics [Marathi] 12 Standard HSC
अध्याय 7 राष्ट्रीय उत्पन्न
योग्य पर्याय निवडा | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×