Advertisements
Advertisements
प्रश्न
उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल.
आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा:
फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल.
उत्तर
उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल- मागणीची उत्पन्न लवचीकता
स्पष्टीकरण:
उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधालाउत्पन्न लवचिकता असे म्हणतात. उत्पन्नाव्यतिरिक्त मागणीवर परिणाम करणारे अन्य घटक स्थिर असतात.
संबंधित प्रश्न
छेदक लवचीकतेशी संबंधित विधाने
(अ) छेदक लवचीकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलास प्रतिसाद म्हणून दुसऱ्या वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल.
(ब) मागणीच्या लवचीकतेचा एक प्रकार आहे.
(क) हे पूरक व स्पर्धात्मक मागणीशी संबंधित आहे.
(ड) मागणीची छेदक लवचीकता= मागणीतील शेकडा बदल/किमतीतील शेकडा बदल
विसंगत शब्द ओळखा.
मागणीच्या लवचीकतेचे प्रकार:
फरक स्पष्ट करा.
किंमत लवचीकता व उत्पन्न लवचीकता