Advertisements
Advertisements
प्रश्न
उत्तर गोलार्धात ऋतूंची निर्मिती कशामुळे होते?
लघु उत्तरीय
उत्तर
- पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि तिच्या फिरण्याचा मार्ग अंडाकृती (elliptical) असतो.
- पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवतीही फिरते आणि तिचा अक्ष थोडा झुकलेला असतो.
- पृथ्वीची सूर्याभोवतीची भ्रमणफेरी आणि तिचा झुकलेला अक्ष यांमुळे ऋतूंचा उद्भव होतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?