Advertisements
Advertisements
प्रश्न
वाचा. लिहा.
![]() |
फुल, रंग, वास, राजा, उपयोग, व्यवसाय. |
गुलाबाला 'फुलांचा राजा' म्हणतात. गुलाब अनेक रंगांचे असतात. ______________________________ |
उत्तर
![]() |
फुल, रंग, वास, राजा, उपयोग, व्यवसाय. |
गुलाबाला 'फुलांचा राजा' म्हणतात. गुलाब अनेक रंगांचे असतात. लाल गुलाब, पिवळा गुलाब, पांढरा व जांभळा गुलाब अशा अनेक रंगांचे गुलाब असतात. गुलाबाचे फुल सुंदर दिसते. गुलाबाला वास असतो. गुलाबाचे पाणी थंड व औषधी असते. गुलाबाच्या बागा असतात. गुलाबाचा व्यवसाय करतात. |
संबंधित प्रश्न
शब्द ओळखा व कार्डवर लिहा.
शब्द ओळखा व कार्डवर लिहा.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मारिया आईला का बिलगली?
पावसाळ्यात तुम्ही आरोग्याविषयी कोणती काळजी घ्याल?
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
तोंडपाठ
हा बंगला नेहमी बंद ______.
खालील शब्द वाचा व असेच लिहा.
स्वयंपाकघर, इस्त्रीवाला, कावरीबावरी, प्रामाणिक, संध्याकाळ.
वाचा. लिहा.
![]() |
पक्षी, रंग, आवाज, पिसे, नाच, अन्न. |
मला मोर खूप आवडतो. तो खूप सुंदर दिसतो. त्याचा रंगीबेरंगी पिसारा पाहत राहावेसे वाटते. ________________________ ________________________ ________________________ |
खालील शब्द वाचा व असेच लिहा.
विठ्ठल, अण्णासाहेब, हुतूतू, धार्मिक, संस्कार, दुष्काळ, महर्षी, ध्यास, आयुष्यभर, ह्र्दय.
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
गमती