Advertisements
Advertisements
प्रश्न
वाक्ये वाचा. क्रिया कोणती ते लिहा. क्रिया करणारी व्यक्ती कोण ते ओळखा. योग्य रकान्यात '✓' अशी खूण करा.
वाक्ये | क्रिया | क्रिया करणारी व्यक्ती | ||
पुरुष | स्त्री | इतर | ||
शिवानी पाचवीत शिकते. | शिकते | ✓ | ||
आईने पैसे मोजले. | ||||
भाऊने कपडयांच्या घडया केल्या. | ||||
बाबांनी आईला पैसे दिले. | ||||
दामूकाकांनी खिशातून पैसे काढले. | ||||
पिलू घरटयात बसले. |
सारिणी
उत्तर
वाक्ये | क्रिया | क्रिया करणारी व्यक्ती | ||
पुरुष | स्त्री | इतर | ||
शिवानी पाचवीत शिकते. | शिकते | ✓ | ||
आईने पैसे मोजले. | मोजले | ✓ | ||
भाऊने कपडयांच्या घडया केल्या. | केल्या | ✓ | ||
बाबांनी आईला पैसे दिले. | दिले | ✓ | ||
दामूकाकांनी खिशातून पैसे काढले. | काढले | ✓ | ||
पिलू घरटयात बसले. | बसले | ✓ |
shaalaa.com
व्याकरण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
संबंधित प्रश्न
खालील शब्दांचे वर्गीकरण करा.
वळूनवळून, रेनकोटबिनकोट, पुटपुट, अभिवाचन, सामाजिक
उपसर्गघटित शब् | प्रत्ययघटित शब् | पूर्णाभ्यस्त शब् | अंशाभ्यस्त शब् | अनुकरणवाचक शब् |
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
यथामती -
‘जोडशब्द’ लिहा.
चढ-
खालील शब्दाचे वचन बदला.
दप्तर -
खालील शब्दाचे लिंग बदला.
वाघ -
खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.
रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.
मारिया सावकाश दाराकडे गेली. मारिया ______
रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.
ती वेल हिरवीगार ______.
खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.
अनाथ ×
खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.
स्वदेशी ×