Advertisements
Advertisements
प्रश्न
वाळवंटी प्रदेशात ______ कमी असल्याने हवा कोरडी असते.
विकल्प
क्युम्युलो निम्बस
सापेक्ष आर्द्रता
निरपेक्ष आर्द्रता
सांद्रीभवन
बाष्पधारण क्षमता
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असल्याने हवा कोरडी असते.
स्पष्टीकरण:
वाळवंटातील प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते. कारण उच्च तापमानामुळे विशिष्ट ठिकाणाची सापेक्ष आर्द्रता कमी होते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?