Advertisements
Advertisements
प्रश्न
विचारसारणी आणि पक्ष कार्यक्रम यांतील फरक स्पष्ट करा.
अंतर स्पष्ट करें
उत्तर
विचारसारणी | पक्ष कार्यक्रम | |
१. | सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षांची एक विशिष्ट भूमिका असते. या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते. | विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात आणि सत्ता मिळाल्यानंतर या कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. |
२. | विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या त्या पक्षाला पाठिंबा देतात. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या 'पक्षाचा जनाधार' असेही म्हटले जाते. | सत्ता मिळाली नाही तरी पक्ष कार्यक्रमांच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतात. |
shaalaa.com
भारतातील पक्षपद्धतीचे बदलते स्वरूप
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?