हिंदी

विधान A: प्राकृतिक किंवा मानवी घटक स्थिर नसून ते अतिशय गतिशील आहेत, काळानुसार ते बदलतात. कारण R: पृथ्वीवर सदैव परिवर्तन होत असल्याने तिच्या प्राकृतिक व सांस्कृतिक पर्यावरणात विविधता अढळते. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विधान A: प्राकृतिक किंवा मानवी घटक स्थिर नसून ते अतिशय गतिशील आहेत, काळानुसार ते बदलतात.

कारण R: पृथ्वीवर सदैव परिवर्तन होत असल्याने तिच्या प्राकृतिक व सांस्कृतिक पर्यावरणात विविधता अढळते.

विकल्प

  • केवळ A बरोबर आहे.

  • केवळ R बरोबर आहे.

  • A आणि R हे दोन्ही बरोबर आहे आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

  • A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

MCQ
अभिकथन और तर्क

उत्तर

A आणि R हे दोन्ही बरोबर आहे आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

स्पष्टीकरण:

भौतिक आणि मानवी घटक पृथ्वीच्या गतिशील स्वभावामुळे सतत बदलत असतात. पृथ्वीच्या भौतिक आणि सांस्कृतिक वातावरणातील सातत्यपूर्ण बदल हे स्पष्ट करतात की हे घटक स्थिर नाहीत. त्यामुळे, R हे A चे अचूक स्पष्टीकरण देते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×