Advertisements
Advertisements
प्रश्न
विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट का धरला?
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
विज्ञान केंद्रातर्फे दाखवण्यात आलेली पक्ष्यांविषयीची चित्रफीत पाहून तसेच, तेव्हा आलेल्या ताई-दादांनी सांगितलेली माहिती ऐकून विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट धरला.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?