Advertisements
Advertisements
प्रश्न
विक्रेत्याने ग्राहकाच्या अधिकारास मान्यता दिली पाहिजे.
विकल्प
बरोबर
चूक
उत्तर
वरील विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण:
व्यवसायाची उदिदष्टे ग्राहकांना संपूर्ण समाधान दिल्यानंतरच साध्य होतात. प्रत्येक ग्राहकाने आपल्या अधिकारासंबंधी जागरूक राहून त्यांचा दैनंदिन जीवनात वापर केला पाहिजे. तसेच ग्राहकांच्या अधिकारासाठी लढा देऊन व्यवसाय, उत्पादक आणि व्यापारी इत्यादींवर अधिकाराच्या संरक्षणासाठी दबाव निर्माण केला पाहिजे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:
वस्तू/सेवा निवडीचा अधिकार
खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा.
श्री. अशोक यांनी एका दुकानातून ₹ ७०० ला बूट खरेदी केले. विक्रेत्याने त्यांना सर्वसाधारण कंपनीचे मोठ्या मापाचे बूट योग्य आहेत म्हणून खरेदी करण्यास सक्ती केली.
घरी पोहचल्यानंतर असे आढळून आले की, श्री. अशोक यांच्यासाठी बूट मोठे झाले आहेत. म्हणून त्यांनी दुकानदाराकडे यासंबंधी तक्रार केली. परंतु, दुकानदाराने बुटाचा साठा असतांनाही बूट देण्यास नकार दिला. वरील घटनेत:
- ग्राहकाच्या कोणत्या अधिकाराचे उल्लंघन झाले आहे?
- श्री. अशोक हे खरेदीदार आहेत की अंतिम वापरकर्ते?
- श्री: अशोक यांनी तक्रार कोठे केली पाहिजे?
ग्राहकांचे अधिकार स्पष्ट करा.