Advertisements
Advertisements
प्रश्न
विनोदी साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांची नावे व त्यांचे साहित्य यांचा शोध आंतरजालाच्या साहाय्याने घ्या. त्याची यादी तयार करा.
लघु उत्तरीय
उत्तर
- द. मा. मिरासदार - भुताचा जन्म
- मुकुंद टाकसाळे - गमतीगमतीत
- रमेश मंत्री - पळसाला पाने पाच
- पु. ल. देशपांडे - व्यक्ती आणि वल्ली
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?