हिंदी

विपणी या संज्ञेची उत्पत्ती ______ भाषेतील 'मार्केट्स' या शब्दापासून आलेली आहे. - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विपणी या संज्ञेची उत्पत्ती ______ भाषेतील 'मार्केट्स' या शब्दापासून आलेली आहे.

विकल्प

  • फ्रेंच 

  • लॅटिन 

  • इटालीयन

MCQ
रिक्त स्थान भरें

उत्तर

विपणी या संज्ञेची उत्पत्ती लॅटिन भाषेतील 'मार्केट्स' या शब्दापासून आलेली आहे.

स्पष्टीकरण:

"विपणन" समजण्या अगोदर "विपणी'' ही संज्ञा समजावून घेणे फार गरजेचे आहे. विपणी हा शब्द लॅटिन भाषेतील "मार्केट्स'' या शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ "व्यापार करणे'', "मालाची खरेदी-विक्री करणे'' किंवा "व्यवसायाचे व्यवहार चालणारी जागा'' असा होतो. 

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×