Advertisements
Advertisements
प्रश्न
विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे ______ होय.
विकल्प
पोवाडा
छायाचित्र
मुलाखती
चित्रपट
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय.
स्पष्टीकरण:
१९ व्या शतकाच्या अखेरीस (१८९०) आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला चित्रपट मानवी जीवनाचा एक भाग बनू लागले.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?