हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

विशिष्ट आवाज व त्या संदर्भातील तुमच्या आठवणी मित्रमैत्रिणींना सांगा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विशिष्ट आवाज व त्या संदर्भातील तुमच्या आठवणी मित्रमैत्रिणींना सांगा.

लघु उत्तरीय

उत्तर

(रोहित, अर्णव आणि साक्षी खाली दिलेली गोष्ट चर्चा करत होते)

रोहित: दरवर्षी गावाला गेल्यानंतर मी सकाळी पहाटे उठून शेतावर जायचो, तिकडे मला पक्ष्यांच्या किलबिलटाने खूप बरे वाटायचे. सकाळी सकाळी कोंबडा आरावत असे आणि गजर सारखा लोकांना उठवत असे.

अर्णव आणि साक्षी: आम्ही शहरात सकाळी सकाळी गाड्यांचा आवाज ऐकत आणि दुध वाल्याच्या आवाजाने आम्हाला जाग येत. सगळीकडे गजबजलेले वाटते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.5: सुरांची जादूगिरी - चर्चा करूया. [पृष्ठ १९]

APPEARS IN

बालभारती Integrated 8 Standard Part 1 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 1.5 सुरांची जादूगिरी
चर्चा करूया. | Q १. | पृष्ठ १९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×