Advertisements
Advertisements
प्रश्न
विसंगत शब्द ओळखा.
मागणीचे प्रकार:
विकल्प
प्रत्यक्ष मागणी
अप्रत्यक्ष मागणी
संमिश्र मागणी
बाजार मागणी
MCQ
एक शब्द/वाक्यांश उत्तर
उत्तर
बाजार मागणी
स्पष्टीकरण:
बाजार मागणी म्हणजे विशिष्ट काळात विशिष्ट किंमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली कोणत्याही वस्तूची मागणी. तर इतर सर्व मागणीचे प्रकार आहेत.
shaalaa.com
मागणीचे प्रकार
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
चहा आणि कॉफी : ______ :: वीज : संमिश्र मागणी
एका वस्तूची मागणी जी अनेक उपयोगांसाठी केली जाते.
विसंगत शब्द ओळखा.
मागणीचे प्रकार:
एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते तेव्हा त्यास ______.
फरक स्पष्ट करा.
प्रत्यक्ष मागणी व अप्रत्यक्ष मागणी
फरक स्पष्ट करा.
पूरक (संयुक्त) मागणी व संमिश्र मागणी
मागणीचे कोणतेही चार प्रकार स्पष्ट करा.
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
कोरोना महामारीच्या काळात मास्क वापरणे सक्तीचा केल्याने मास्क तयार करणाऱ्या कारखान्यातील श्रमिकांची मागणी वाढली.