Advertisements
Advertisements
प्रश्न
विस्तीर्ण पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारच्या भू-हालचालींचा परिणाम आहे?
विकल्प
पर्वतनिर्माणकारी
खंडनिर्माणकारी
क्षितिजसमांतर
MCQ
उत्तर
खंडनिर्माणकारी
स्पष्टीकरण:
मंद भू-हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात. या हालचालींमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्रसपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते. म्हणून या भू-हालचाली खंडनिर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात.
shaalaa.com
मंद भू-हालचाली - खंडनिर्माणकारी हालचाली
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?