Advertisements
Advertisements
प्रश्न
विषुववृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव का जाणवत नाही?
लघु उत्तरीय
उत्तर
- विषुववृत्तीय प्रदेशात वर्षातील बहुतांश दिवस सूर्यकिरणे लंबकोनात पडतात.
- या प्रदेशात सूर्यापासून मिळणारे उष्णतेचे प्रमाण वर्षभर जवळपास सारखेच असते, त्यामुळे हवामानात विशेष बदल होत नाही.
- म्हणूनच, विषुववृत्तीय प्रदेशात ऋतूंचा विशेष अनुभव येत नाही.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?