Advertisements
Advertisements
प्रश्न
‘वन्य पशुपक्षी’ ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, या विधानाबद्दल तुमचे विचार लिहा.
उत्तर
आपल्या देशाचे पर्यावरण आणि भूमी ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. झाडे न तोडता देशातील सर्व घनदाट जंगले आपण सांभाळली पाहिजेत. जंगलांमुळे आपले पावसाचे पर्जन्यमान संतुलित राहते. जंगलातील सर्व पशुपक्षी आपल्या देशाचा खजिना आहेत. कारण या वन्य पशुपक्ष्यांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. जंगलात राहण्याचा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे जंगलांची निगा राखून त्यांची आपण जोपासना केली पाहिजे. देशात वन्य पशुपक्षी असणे, ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. वन्य पशुपक्षी ही भारताची राष्ट्रीय मौल्यवान संपत्ती आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृतिबंध पूर्ण करा.
‘राष्ट्रीय पक्षी’ हा मानाचा किताब मिळवण्यासाठी मोराकडे असलेली पक्षीवैशिष्ट्ये.
______ मोर सापडत नाही.
मोर हा ______ पोटजातीचा पक्षी आहे.
एका शब्दात उत्तर लिहा.
मोराच्या ओरडण्याला म्हणतात.
एका शब्दात उत्तर लिहा.
मोराचा आनंदाचा काळ
मोराच्या दैनंदिनीचा ओघतक्ता बनवा.
जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(अ) आफ्रिकेत आढळणारे मोर | (१) हिरव्या छटांचे |
(आ) हिमालयाच्या पूर्वभागात आढळणारे मोर | (२) निळ्या, जांभळ्या रंगांचे |
(इ) आग्नेय आशियात आढळणारे मोर | (३) राखाडी रंगाचे |
कारण शोधा आणि लिहा.
लांडोरीला पिलांचे संरक्षण करावे लागते, कारण ______
कारण शोधा आणि लिहा.
मोराला ‘राष्ट्रीय पक्षी’ होण्याचा मान मिळाला, कारण ______
वैशिष्ट्ये लिहा.
ब्रह्मदेशातील मोर
- ______
- ______
वैशिष्ट्ये लिहा.
हिमालयाच्या पूर्व भागात आढळणारे मोर
- ______
- ______
‘राष्ट्रीय पक्षी’ असा मानाचा किताब देण्यास मोर योग्य पक्षी आहे, याबाबत तुमचे मत सकारण स्पष्ट करा.