हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा. वृक्ष संत - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा.

        वृक्ष              संत       
   
सारिणी

उत्तर

वृक्ष संत
मान-अपमान जाणत नाहीत. निंदा-स्तुती समान मानतात.
shaalaa.com
संतवाणी - (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.1: संतवाणी - (अ) जैसा वृक्ष नेणे - स्वाध्याय [पृष्ठ ४]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 2.1 संतवाणी - (अ) जैसा वृक्ष नेणे
स्वाध्याय | Q १. | पृष्ठ ४

संबंधित प्रश्न

खालील तक्ता पूर्ण करा.

वृक्ष घटना परिणाम
वंदन केले.  
घाव घातले.  

खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा.


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

वृक्ष =


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

सुख = 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

सम =


‘अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती। तया न म्हणती छेदूं नका।।’ या काव्यपंक्तीचा तुम्हांला समजलेला अर्थ सांगा.


‘निंदास्तुति सम मानिती जे संत। पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे।।’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.


(संतवाणी-(अ) जैसा वृक्ष नेण) प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेसंदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा.


तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयीची माहिती लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×