Advertisements
Advertisements
प्रश्न
![]() |
![]() |
![]() |
वरील शब्दांना गुंफून आपल्याला छोटी छोटी अर्थपूर्ण वाक्ये तयार करता येतात. त्याचप्रमाणे शेवटी समान शब्द आल्यामुळे गेयता असलेली वाक्येही तयार होतात.
वरील शब्दांचा वापर करून तुम्हांला अशा काव्यात्मक ओळी तयार करता येतात का ते पाहा. प्रयत्न करा व छानशी कविता तयार करा.
लघु उत्तरीय
उत्तर
फुशारकीने मी करतो बडबड
म्हणूनच झाली एकदा गडबड
वर्गात होती वाचन स्पर्धा
पुस्तकात लपवला चेहरा अर्धा
खेळाच्या तासात मी पुढे
चेंडू माझा आकाशात उडे
स्पर्धेत सगळ्या पहिला नंबर
खेळ खेळून दुखतेय कंबर
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?