Advertisements
Advertisements
प्रश्न
वृत्तचिती आकाराच्या एका हौदाचा आतील व्यास 1.6 मी असून त्याची खोली 0.7 मी आहे, तर त्या हौदात जास्तीत जास्त किती पाणी मावेल?
योग
उत्तर
व्यास = 1.6 मी
त्रिज्या = 0.8 मी
खोली = 0.7 मी
हौदाचे घनफळ = πr2h
= `22/7 xx (0.8)^2xx 0.7`
= 1.408 मीटर3
1 मीटर3 = 1000 लिटर
1.408 मीटर3
= 1.408 × 1000
= 1408 लिटर
अशा प्रकारे, हौदात 1408 लिटर पाणी मावेल.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?