हिंदी

वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा. उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर वर - वार - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

वर - वार

एक शब्द/वाक्यांश उत्तर

उत्तर

वर- वरच्या दिशेने

वार- दिवस

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: घर - स्वाध्याय [पृष्ठ २४]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
अध्याय 9 घर
स्वाध्याय | Q ११. (८) | पृष्ठ २४
बालभारती Integrated 6 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.4 घर (कविता)
स्वाध्याय | Q ११. (८) | पृष्ठ ३९

संबंधित प्रश्न

खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
अभ्यासाचे डोंगर पेलणे-


खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

माय - 


हे शब्द असेच लिहा.

उद्या, उन्हाने, तल्लीन, स्टेशन, स्वागत, वाऱ्यांच्या, तेवढ्यात, येणाऱ्या, रस्त्याला, कोंबड्यांचा, स्पर्श, प्रेमळ, दुसऱ्या, कैऱ्या, सुट्टी, आंब्याच्या.

खालील शब्दाचे वचन बदला.

गाय -


बागेत ______ फुले आहेत.


खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

तुळई -


खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

अहाहा किती छान चित्र आहे


खालील शब्दाला कवितेत आलेली विशेषणे लिहा.

...... - अंकुर.


कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास संपूर्ण नाश होतो. - ______


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×