Advertisements
Advertisements
प्रश्न
योग्य जोड्या लावा.
'अ' गट | 'ब' गट |
(१) पिल्लाची धडपड पाहून | (अ) थंडी असह्य होत होती. |
(२) रात्र आगेकूच करू लागली. | (आ) मन आकर्षित करत होती. |
(३) वाऱ्याने हलणारी डहाळी | (इ) थंडीची लाट वाढली. |
(४) इवल्याशा जिवाला | (ई) पावलं नकळत त्याच्याकडे खेचली गेली. |
जोड़ियाँ मिलाइएँ
उत्तर
'अ' गट | 'ब' गट |
(१) पिल्लाची धडपड पाहून | (ई) पावलं नकळत त्याच्याकडे खेचली गेली. |
(२) रात्र आगेकूच करू लागली. | (इ) थंडीची लाट वाढली. |
(३) वाऱ्याने हलणारी डहाळी | (आ) मन आकर्षित करत होती. |
(४) इवल्याशा जिवाला | (अ) थंडी असह्य होत होती. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?