Advertisements
Advertisements
खालील चिन्हाचा अर्थ स्पष्ट करा.
Concept: पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता (Environmental conservation and Bio-diversity)
खालील चिन्हाचा अर्थ स्पष्ट करा.
Concept: पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता (Environmental conservation and Bio-diversity)
अन्नसाखळीतील ______ हा सर्वोच्च भक्षक आहे.
Concept: परिसंस्था (पुनरावलोकन)
योग्य जोडी जुळवा:
'अ' गट | 'ब' गट | ||
(1) | वनसंवर्धन कायदा | (a) | 1986 |
(b) | 1980 | ||
(c) | 1970 |
Concept: पर्यावरण संवर्धन : आपली सामाजिक जबाबदारी
किरणोत्सारी प्रदूषणाचे मानवी शरीरावर होणारे कोणतेही चार दुष्परिणाम लिहा.
Concept: पर्यावरण संवर्धन (Environmental conservation)
तक्ता पूर्ण करा:
धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी (रेड लिस्ट) च्या पृष्ठाचे रंग
Concept: धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण
तक्ता पूर्ण करा:
Concept: धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण
औष्णिक विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या?
Concept: औष्णिक-ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र
शास्त्रीय कारण लिहा.
अणु-ऊर्जा केंद्रात अणु-विखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते.
Concept: अणु–ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र
सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे सरळपणे ______ रूपांतर करतात.
Concept: सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र (Solar Energy)
शास्त्रीय कारण लिहा.
नैसर्गिक वायूवर आधारित विदयुत निर्मितीकेंद्र पर्यावरणस्नेही आहे.
Concept: नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र
पवनऊर्जा निर्मितीमधील टप्पे दाखवणारा ओघतक्ता पूर्ण करा.
Concept: पवन ऊर्जेवर आधारित विद्युतनिर्मिती (Wind Energy)
पवनऊर्जेपासून विदयुत निर्मिती करताना येणाऱ्या मर्यादा सांगा.
Concept: पवन ऊर्जेवर आधारित विद्युतनिर्मिती (Wind Energy)
कोयना जलविद्युत निर्मिती केंद्राची जलविद्युत निर्मिती क्षमता ______ आहे.
Concept: जलविद्युत ऊर्जा (Hydroelectric Energy)
दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- बिंदू B च्या संदर्भांत किती पाण्याच्या स्थितीज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होईल?
- टर्बाइनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू A या ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल?
- टर्बाइनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू C या ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल?
Concept: जलविद्युत ऊर्जा (Hydroelectric Energy)
महाराष्ट्रात ______ हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे.
Concept: अणु–ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र
दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- दिलेली आकृती कशाची आहे, ती ओळखा.
- या प्रकल्पात ऊर्जेचा स्त्रोत कोणता?
- या स्त्रोतास 'पर्यावरणस्नेही स्त्रोत' का म्हणतात?
Concept: पवन ऊर्जेवर आधारित विद्युतनिर्मिती (Wind Energy)
ओळखा पाहू, मी कोण?
मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात कराल?
Concept: प्राणीसंघ (Phylum) > गोलकृमी प्राणीसंघ (Phylum- Aschelminthes)
मानव हा प्राणी ______ वर्गात येतो.
Concept: उपसंघ पृष्ठवंशीय प्राण्यांचे सहा वर्गांत वर्गीकरण
शास्त्रीय कारण लिहा.
झुरळ हया प्राण्याचा संधिपाद हया संघांत समावेश होतो.
Concept: प्राणीसंघ (Phylum) > संधिपाद प्राणीसंघ (Phylum- Arthropoda)