Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- बिंदू B च्या संदर्भांत किती पाण्याच्या स्थितीज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होईल?
- टर्बाइनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू A या ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल?
- टर्बाइनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू C या ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल?
टिप्पणी लिखिए
उत्तर
- जलविद्युत केंद्रातील झडप उघडल्यावर B येथून जे पाणी गतीने वाहू लागेल तेवढ्या गतिमान पाण्याची स्थितिज ऊर्जा गतिज ऊर्जेत रूपांतरित होईल.
- टर्बाइनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू A या ठिकाणापासून सुरू झाली तर पाणी अधिक वेगाने वाहील. A बिंदू उंचीवर असल्यामुळे पाणी जास्त गतिमान होईल. त्यामुळे टर्बाइनची पाती जास्त वेगाने फिरतील आणि विदयुतनिर्मिती अधिक परिणामकारक होईल.
- टर्बाइनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू C या ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर विपरीत परिणाम होईल. कारण बिंदू C हा टर्बाइनपर्यंत पाणी नेणाऱ्या मार्गिकेच्याही खालच्या पातळीवर आहे. पाणी जोराने वाहणार नाही. त्यामुळे टर्बाइनची पाती व्यवस्थित फिरणार नाहीत.
shaalaa.com
जलविद्युत ऊर्जा (Hydroelectric Energy)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा
जलविद्युत निर्मिती केंद्र
शास्त्रीय कारणे लिहा.
जलविद्युत उर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात.
जलविद्युत निर्मितीची केंद्रे ही पर्यावरण स्नेही आहेत किंवा नाहीत याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
भारतातील प्रमुख जलविद्युतनिर्मिती केंद्रे.
जलविद्युत केंद्रातून विद्युतनिर्मिती होताना कोणतेही प्रदूषण होत नाही.
जलविद्युत निर्मिती केंद्रात धरणात साठवलेल्या पाण्यातील गतिज ऊर्जेचे रूपांतर पाण्याद्वारे स्थितिज ऊर्जेत केले जाते.
जलविद्युत निर्मितीचे फायदे लिहा.
जलविद्युत निर्मितीबाबतचे काही तोटे लिहा.
कोयना जलविद्युत निर्मिती केंद्राची जलविद्युत निर्मिती क्षमता ______ आहे.