Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती] Syllabus - Free PDF Download
Maharashtra State Board Syllabus 2025-26 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी]: The Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती] Syllabus for the examination year 2025-26 has been released by the MSBSHSE, Maharashtra State Board. The board will hold the final examination at the end of the year following the annual assessment scheme, which has led to the release of the syllabus. The 2025-26 Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती] Board Exam will entirely be based on the most recent syllabus. Therefore, students must thoroughly understand the new Maharashtra State Board syllabus to prepare for their annual exam properly.
The detailed Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती] Syllabus for 2025-26 is below.
Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती] Revised Syllabus
Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती] and their Unit wise marks distribution
Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती] Course Structure 2025-26 With Marking Scheme
# | Unit/Topic | Weightage |
---|---|---|
1 | संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख | |
2 | संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत | |
3 | भाग विक्री | |
4 | कर्जरोखे विक्री | |
5 | ठेवी | |
6 | सभासदांशी पत्रव्यवहार | |
7 | कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार | |
8 | ठेवीदारांशी पत्रव्यवहार | |
9 | भागपेढी पद्धती | |
10 | लाभांश आणि व्याज | |
11 | वित्तीय बाजार | |
12 | भाग बाजार | |
Total | - |
Advertisements
Advertisements
Advertisements
Syllabus
- वित्त
प्रस्तावना
- संस्थात्मक वित्तव्यवस्था
- अर्थ
- व्याख्या
- वित्तीय निश्चितीचा निर्णय
- वित्त गुंतवणुकीचा निर्णय
- महत्त्व
- निर्णय प्रक्रियेत मदत करते
- प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे
- संशोधन व विकास कार्यात मदत करते
- व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत करते
- विविध व्यावसायिक कार्यांमध्ये समन्वय साधते
- विस्तार व विविधीकरणाला प्रोत्साहन देते
- व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे
- जुन्या मालमत्ता (assets) बदलणे
- लाभांश आणि व्याज देण्यासाठी मदत करते
- विविध कर व शुल्क भरण्यासाठी मदत करते
- भांडवल आवश्यकता
- स्थिर भांडवल (Fixed Capital)
- खेळते भांडवल (कार्यकारी भांडवल) (Working Capital)
- भांडवल संरचना
- व्याख्या
- घटक
- समहक्क भाग भांडवल
- अग्रहक्क भाग भांडवल
- प्रतिधारण (संचयी) नफा
- कर्जाऊ भांडवल
- संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत
प्रस्तावना
- मालकीच्या भांडवलाचे स्रोत
- भाग
- भागांची वैशिष्ट्ये
- समहक्क भाग
- अग्रहक्क भाग
- अमेरिकन ठेव पावती
- जागतिक ठेव पावती
- व्यावसायिक बँका
- अधिविकर्ष
- रोख पत
- रोकड कर्जे
- सूट देऊन हुंडी वटविणे
- वित्तीय संस्थांची कर्जे
- व्यापारी कर्जे
- भाग
- प्रतिधारण नफा/संचयी मिळकत
- व्याख्या
- संचयी मिळकती निश्चित करणारे घटक:
- कंपनीचा एकूण नफा
- कर प्रणालीचे धोरण
- लाभांशाचे धोरण
- सरकारी नियंत्रण
- कर्जाऊ भांडवलाचे स्रोत
- कर्जरोखे
- कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये
- कर्जरोख्यांचे प्रकार
- ठेवींचा स्वीकार
- बंधपत्रे
- बंधपत्राची वैशिष्ट्ये
- कर्जरोखे
- भाग भांडवलाचे वर्गीकरण
- अधिकृत किंवा नाममात्र किंवा नोंदवलेले भांडवल
- विक्रीस काढलेले आणि विक्रीस न काढलेले भांडवल
- प्रत्यक्ष विकलेले/खपलेले आणि प्रत्यक्ष न विकलेले/न खपलेले
- मागणी केलेल भांडवल, न मागणी केलेले भांडवल आणि राखीव भांडवल
- वसूल भांडवल आणि वसूल न झालेले भांडवल
- भाग विक्री
- अग्रहक्क भाग
- समहक्क भाग
- भाग विक्रीच्या पद्धती
- प्राथमिक भाग विक्री किंवा सार्वजनिक भाग विक्री
- विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री
- विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप
- खाजगीरित्या विक्री
- भागांचे वाटप
- भाग वाटपाच्या तरतुदी किंवा अटी
- कायदेशीर तरतुदी
- सर्वसाधारण तत्त्वे
- भाग वाटपाची कार्यपद्धती
- भाग वाटपाच्या तरतुदी किंवा अटी
- भाग प्रमाणपत
- भागावरील हप्ते मागणी
- भाग जप्ती
- भागाचे समर्पण
- भागांचे हस्तांतरण
- भाग हस्तांतरण नाकारणे
- कोरे हस्तांतरण
- बनावट हस्तांतरण
- भाग हस्तांतरण नाकारणे
- भागाचे संक्रमण
- कर्जरोखे विक्रीसंबंधी नियम
- कंपनी कायदा २०१३ नुसार कर्जरोखेविक्रीच्या तरतुदी
- कंपनी नियम २०१४ (भाग भांडवल आणि कर्जरोखे) नियम १८ नुसार तरतुदी.
- सेबीचे नियम
- कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती
- कर्जरोखे विश्वस्त
- कर्जाऊ भांडवलाचे स्रोत
- ठेवींचा स्वीकार
- ठेवींची स्वीकृतीच्या अटी व शर्ती
- जनतेकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धती
- सभासदांकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धती
- सभासदांशी पत्रव्यवहार करताना चिटणिसाने घ्यावयाची काळजी
- सभासदांबरोबर केल्या जाणाऱ्या पत्रव्यवहाराचे प्रसंग
- नमुना पत्रे
- भाग प्रमाणपत्र वाटपपत्र
- लाभांश वाटप
- बोनस भाग वाटप पत्र
- लाभांश दराचे संदर्भातील तक्रारीस उत्तर
- कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार करताना चिटणिसाने घ्यावयाची दक्षता
- कर्जरोखेधारकाशी पत्रव्यवहारांचे प्रसंग
- कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार - नमुना पत्रे
- कर्जरोखे वाटप पत्र
- कर्जरोख्यावरील व्याज
- कर्जरोख्याचे परिवर्तन
- कर्जरोख्याची परतफेड
- ठेवीदारांशी पत्रव्यवहार करताना चिटणिसाला घ्यावी लागणारी दक्षता
- ठेवीदारांशी पत्रव्यवहाराचे प्रसंग
- ठेवीदारांशी पत्रव्यवहार - नमुना पत्रे
- ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र
- ठेवीवरील व्याज दिल्याबाबतचे पत्र
- ठेवीचे नूतनीकरण
- ठेवीची परतफेड
- भागपेढी पद्धती
- अर्थ
- महत्त्व
- लाभ
- गुंतवणूकदाराच्या दृष्टीने
- कंपनीच्या दृष्टीने
- भागपेढी पद्धतीचे घटक
- भागपेढी पद्धतीच्या संबंधित संकल्पना/संज्ञा
- डिमटेरियलायझेशन
- रिमटेरियलायझेशन
- फंगिबिलीटी
- आय एस आय एन (ISIN)
- भागपेढी पद्धतीची कार्यपद्धती
- भारतातील भागपेढी
- एनएसडीएल
- सीडीएसएल
- लाभांश
- लाभांशाची वैशिष्ट्ये
- लाभांशासंबंधी कायदेशीर तरतुदी
- वाटप न केलेला/मागणी न केलेला लाभांश
- लाभांश वाटपाची माध्यमे
- अंतरिम लाभांश
- व्याज
- वित्तीय बाजारपेठ
- प्रस्तावना
- वित्तीय बाजाराची कार्ये
- वित्तीय बाजाराचे प्रकार
- नाणे बाजार
- भांडवल बाजार
- अर्थ
- वैशिष्ट्ये
- प्रकार
- सरकारी प्रतिभूती बाजार किंवा धोका नसलेल्या ठेवीचा बाजार
- औद्योगिक प्रतिभूती बाजार
- प्राथमिक बाजार
- दुय्यम बाजार
- भाग बाजार
- भाग बाजाराची कार्ये
- भारतातील प्रमुख भाग बाजार
- मुंबई भाग बाजार/बॉम्बे स्टॉक एक्सचेंज
- राष्ट्रीय भाग बाजार/नॅशनल स्टॉक एक्सचेंज
- भाग बाजाराशी संबधित महत्त्वाच्या संज्ञा
- भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ/सेबी
- सेबीची कार्ये