हिंदी

History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र] SSC (Marathi Semi-English) 9th Standard [इयत्ता ९ वी] Maharashtra State Board Syllabus 2025-26

Advertisements

Maharashtra State Board 9th Standard [इयत्ता ९ वी] History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र] Syllabus - Free PDF Download

Maharashtra State Board Syllabus 2025-26 9th Standard [इयत्ता ९ वी]: The Maharashtra State Board 9th Standard [इयत्ता ९ वी] History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र] Syllabus for the examination year 2025-26 has been released by the MSBSHSE, Maharashtra State Board. The board will hold the final examination at the end of the year following the annual assessment scheme, which has led to the release of the syllabus. The 2025-26 Maharashtra State Board 9th Standard [इयत्ता ९ वी] History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र] Board Exam will entirely be based on the most recent syllabus. Therefore, students must thoroughly understand the new Maharashtra State Board syllabus to prepare for their annual exam properly.

The detailed Maharashtra State Board 9th Standard [इयत्ता ९ वी] History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र] Syllabus for 2025-26 is below.

Academic year:

Maharashtra State Board 9th Standard [इयत्ता ९ वी] History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र] Revised Syllabus

Maharashtra State Board 9th Standard [इयत्ता ९ वी] History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र] and their Unit wise marks distribution

Maharashtra State Board 9th Standard [इयत्ता ९ वी] History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र] Course Structure 2025-26 With Marking Scheme

Advertisements
Advertisements
Advertisements

Syllabus

Maharashtra State Board 9th Standard [इयत्ता ९ वी] History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र] Syllabus for Chapter 1: इतिहास : स्वातंत्र्योत्तर भारत (इ.स.१९६१ ते इ.स.२०००)

1 इतिहासाची साधने
  • इतिहासाची साधने  
  • स्वातंत्र्योत्तर काळातील लिखित साधने  
    • वृत्तपत्रे 
    • प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PSI)
    • टपाल तिकिटे 
  • स्वातंत्र्योत्तर काळातील भौतिक साधने  
    • नाणी 
    • संग्रहालय
  • स्वातंत्र्योत्तर काळातील मौखिक साधने  
  • स्वातंत्र्योत्तर काळातील दृक्-श्राव्य साधने  
    • फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII)
2 भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
  • १९६० नंतरच्या भारतीय घडामोडीचा परिचय  
  • १९६० च्या दशकातील भारतातील घडामोडी  
  • १९७० च्या दशकातील भारतातील घडामोडी  
  • १९८० च्या दशकातील भारतातील घडामोडी  
  • १९९१ नंतर भारतात झालेले बदल  
    • १९९१ नंतर विविध क्षेत्रातील ऐतिहासिक बदल:
      1 . भारतीय अर्थव्यवस्था
      2. विज्ञान आणि तंत्रज्ञान
      3. सामाजिक क्षेत्रातील बदल
      4. जागतिकीकरण
3 भारतापुढील अंतर्गत आव्हाने
  • भारतापुढील अंतर्गत आव्हाने  
  • पंजाबमधील असंतोष  
  • ऑपरेशन ब्लू स्टार  
  • ईशान्य भारत समस्य  
    • मिझोरम
    • नागालँड 
    • आसाम
    • अरुणाचल प्रदेश 
  • नक्षलवाद  
    • नक्षलवादी चळवळ
  • जमातवाद  
  • प्रदेशवाद  
4 आर्थिक विकास
  • मिश्र अर्थव्यवस्था  
    1. सार्वजनिक क्षेत्र 
    2. खासगी क्षेत्र 
    3. संयुक्त क्षेत्र
  • पंचवार्षिक योजना  
    • नियोजनाचे मूलभूत तत्त्व
  • योजनांची उद्‌दिष्टे  
    1. पहिली पंचवार्षिक योजना
    2. दुसरी पंचवार्षिक योजना
    3. तिसरी पंचवार्षिक योजना
    4. चौथी पंचवार्षिक योजना
    5. पाचवी पंचवार्षिक योजना 
    6. सहावी पंचवार्षिक योजना
    7. सातवी पंचवार्षिक योजना
    8. आठवी पंचवार्षिक योजना
    9. नववी पंचवार्षिक योजना
  • बँकांचे राष्ट्रीयीकरण  
    • राष्ट्रीयीकरणाची पार्श्वभूमी 
  • वीस कलमी कार्यक्रम  
  • कामगार समस्या  
  • नवे आर्थिक धोरण  
  • भारतीय आर्थिक संकटावर उपाय  
  • जागतिक व्यापार संघटना  
5 शैक्षणिक वाटचाल
  • शैक्षणिक वाटचाल  
  • प्राथमिक शिक्षण  
  • माध्यमिक शिक्षण  
    • आयोगाचे कामकाज
  • कोठारी आयोग  
  • उच्च शिक्षण  
    • स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शिक्षण
    • कार्यपद्धती
  • नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT)  
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६  
  • शिक्षणासाठी उपग्रहाचा वापर  
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ  
  • शैक्षणिक संशोधन संस्था  
    • विज्ञान
    • गणित
    • संगणक 
    • भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर
  • अभियांत्रिकी  
    • आयआयटी 
    • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट 
    • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन 
  • संशोधन संस्था - वैद्यक क्षेत्र  
    • कर्करोग शिक्षण 
  • संशोधनसंस्था - कृषी  
6 महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण
  • भारतात महिला व अन्य दुर्बल घटकांची परिस्थिति  
  • स्त्रीशक्तीचा आविष्कार  
    • चिपको आंदोलन
    • मद्यपानविरोधी आंदोलन
  • आंतरराष्ट्रीय महिला वर्ष  
  • स्त्रियांच्या सक्षमीकरणा संदर्भातील कायदे  
    • हुंडा प्रथेच्या विरोधात जागृती 
    • कौटुंबिक न्यायालय (१९८४) 
    • पोटगीबाबतचा खटला (१९८५) 
    • सती प्रतिबंधक कायदा 
    • मानव अधिकार संरक्षण कायदा 
    • महिलांसाठी आरक्षण 
  • अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण  
    • अनुसूचित जाती
    • अनुसूचित जमाती
    • भटक्या व विमुक्त जाती-जमाती 
    • अल्पसंख्याक
7 विज्ञान व तंत्रज्ञान
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्था  
    • भारतीय अणुऊर्जा आयोग
    • ध्रुव अणुभट्टी 
    • न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 
  • अणुचाचणी  
    • पोखरण येथील पहिली अणुचाचणी 
    • दुसरी अणुचाचणी 
  • क्षेपणास्त्र विकास  
    • पृथ्वी 
    • अग्नी 
    • आकाश, नाग क्षेपणास्त्रे
  • अवकाश संशोधन  
    • इस्रो 
    • भास्कर-१ 
    • ॲपल 
    • इन्सॅट 
  • तंत्रज्ञानातील प्रगती  
    • टेलेक्स सेवा 
    • उपग्रहीय दूरसंचार  केंद्र 
    • पिनकोड
    • आयएसडी (इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायल्ड टेलिफोन सर्व्हिस)
    • मोबाइल 
    • भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)
    • ऑईल ॲण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी)  
    • रेल्वे  आणि तंत्रज्ञान
8 उद्योग व व्यापार
  • उद्योग व व्यापार  
  • भारतातील काही उद्योग  
    • वस्त्रोद्योग 
    • रेशीम उद्योग 
    • ताग उद्योग
    • हस्तशिल्प 
    • वाहन उद्योग
    • सिमेंट उद्योग 
    • चर्मोद्योग
    • मीठ उद्योग
    • सायकल उद्योग
    • खादी व ग्रामोद्योग
    • शेतीवर आधारित उद्योग
    • खनिज संपत्तीवर आधारित उद्योग
    • वनसंपत्तीवर आधारित उद्योग
    • मत्स्यपालनावर आधारित उद्योग
    • पर्यटनावर आधारित उद्योग
    • आयात-निर्यात किंवा परदेशी व्यापारावर आधारित उद्योग
    • अंतर्गत व्यापारावर आधारित उद्योग
  • भारत सरकारचे धोरण  
9 बदलते जीवन : भाग १
  • बदलते जीवन  
    • कुटुंबसंस्था
    • समाजकल्याण
    • अनुसूचित जाती व जमाती 
    • सार्वजनिक आरोग्य 
    • मूत्रपिंड प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लांट) 
    • टेस्ट ट्यूब बेबी 
    • लसीकरण 
  • शहरीकरण  
  • ग्रामीण भागातील जीवन बदलणे  
    • स्वातंत्र्योत्तर कालखंड 
    • बदलते आर्थिक जीवन
    • ग्रामीण विकास 
    • सामाजिक गरजा व सुविधा
    • ग्रामीण विद्युतीकरण
    • औद्योगिक विकास 
10 बदलते जीवन : भाग २
  • भाषेतील बदल  
  • क्रीडेतील बदल  
  • नाटक आणि चित्रपटातील बदल  
  • वृत्तपत्रातील बदल  
  • दूरदर्शन मध्ये बदल  

Maharashtra State Board 9th Standard [इयत्ता ९ वी] History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र] Syllabus for Chapter 2: राज्यशास्त्र : भारत आणि जग

1 महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी
  • आंतरराष्ट्रीय प्रणाली  
    • परस्परावलंबन
    • परराष्ट्र धोरणांच्याद्वारे आंतरराष्ट्रीय संबंध
  • जागतिक युद्धाची पार्श्वभूमी  
    • पार्श्वभूमी 
    • पहिले महायुद्ध 
    • पहिल्या महायुद्धातील सहभागी राष्ट्रे 
    • दुसरे महायुद्ध 
    • दुसऱ्या महायुद्धातील सहभागी राष्ट्रे 
  • शीतयुद्ध  
  • शीतयुद्धाचे परिणाम  
    1. लष्करी संघटनांची निर्मिती
    2. जगाचे द्‌विध्रुवीकरण
    3. शस्त्रास्त्र स्पर्धा
    4. प्रादेशिक संघटनांची निर्मिती
    5. अलिप्ततावाद
  • अलिप्ततावादी चळवळ  
    • अलिप्ततावादी चळवळ
    • अलिप्ततावादी चळवळीचे मूल्यमापन
  • शीतयुद्धाचा शेवट  
  • शीतयुद्धानंतरचे जग  
    • जागतिकीकरण
2 भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल
  • परराष्ट्र धोरण  
    • अर्थ व महत्त्व 
    • राष्ट्रीय हितसंबंध 
    • राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण
  • परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक  
    • देशाचे भौगोलिक स्थान
    •  राजकीय व्यवस्था
    •  अर्थव्यवस्था
    • राजकीय नेतृत्व
    •  प्रशासकीय घटक 
  • भारताचे परराष्ट्र धोरण  
    • भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणखी काही
      उद्‌दिष्टे पुढीलप्रमाणे 
    • भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा
  • भारताचे परराष्ट्र धोरण : सुरुवातीचा टप्पा  
    • पहिला टप्पा : १९४७ ते १९९०
    •  दुसरा टप्पा : १९९१ ते आजपर्यंत
3 भारताची सुरक्षा व्यवस्था
  • भारताची सुरक्षा यंत्रणा  
  • राष्ट्रीय सुरक्षा  
  • राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करण्याचे मार्ग  
    • भारताची सुरक्षा व्यवस्था
    • निमलष्करी दल
    • गृहरक्षक दल
  • भारताच्या सुरक्षिततेपुढील आव्हाने  
  • मानवी सुरक्षा  
  • मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने  
4 संयुक्त राष्ट्रे
  • संयुक्त राष्ट्रे  
    • संयुक्त राष्ट्रे : पार्श्वभूमी
  • संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेचा कालानुक्रम  
  • संयुक्त राष्ट्रे या संघटनेची उद्दिष्टे  
  • संयुक्त राष्ट्रांची तत्त्वे  
  • संयुक्त राष्ट्रांची रचना  
    • आमसभा
    • सुरक्षा परिषद 
    • आर्थिक व सामाजिक परिषद
    • सचिवालय 
    • आंतरराष्ट्रीय न्यायालय
    • विश्वस्त मंडळ 
  • सहस्रकाची विकास उद्दिष्टे  
  • संयुक्त राष्ट्रे आणि शांतता रक्षण  
    • संयुक्त राष्ट्रांचे शांतता रक्षण 
  • संयुक्त राष्ट्रे आणि भारत  
5 भारत व अन्य देश
  • भारत आणि शेजारी राष्ट्रे  
    • भारत आणि पाकिस्तान
    • भारत-चीन
  • भारत आणि अन्य शेजारी राष्ट्रे  
    • अफगाणिस्तान 
    • बांगलादेश
    • श्रीलंका 
    • नेपाळ 
    • भूटान 
    • म्यानमार
    • मालदीव
  • भारत आणि इतर देश  
    • भारत आणि अमेरिका
    • भारत आणि रशिया
    • भारत आणि युरोपीय राष्ट्रे
    • भारत आणि आफ्रिका खंड
    •  भारत आणि इंडो-पॅसिफिक
    •  भारत आणि आग्नेय आशिया
    • भारत आणि पश्चिम आशिया
6 आंतरराष्ट्रीय समस्या
  • आंतरराष्ट्रीय समस्या  
    • मानवी हक्क
    • आंतरराष्ट्रीय व्यवहारात मानवी हक्क या संकल्पनेचा उदय 
    • मानवी हक्क आणि भारत
    • पर्यावरण
  • स्टॉकहोम ते पॅरिस परिषद  
  • दहशतवाद  
  • निर्वासितांचे प्रश्न  

Textbook SolutionsVIEW ALL [1]

Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×