हिंदी

Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान] SSC (Marathi Medium) 9th Standard [इयत्ता ९ वी] Maharashtra State Board Syllabus 2025-26

Advertisements

Maharashtra State Board 9th Standard [इयत्ता ९ वी] Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान] Syllabus - Free PDF Download

Maharashtra State Board Syllabus 2025-26 9th Standard [इयत्ता ९ वी]: The Maharashtra State Board 9th Standard [इयत्ता ९ वी] Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान] Syllabus for the examination year 2025-26 has been released by the MSBSHSE, Maharashtra State Board. The board will hold the final examination at the end of the year following the annual assessment scheme, which has led to the release of the syllabus. The 2025-26 Maharashtra State Board 9th Standard [इयत्ता ९ वी] Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान] Board Exam will entirely be based on the most recent syllabus. Therefore, students must thoroughly understand the new Maharashtra State Board syllabus to prepare for their annual exam properly.

The detailed Maharashtra State Board 9th Standard [इयत्ता ९ वी] Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान] Syllabus for 2025-26 is below.

Academic year:

Maharashtra State Board 9th Standard [इयत्ता ९ वी] Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान] Revised Syllabus

Maharashtra State Board 9th Standard [इयत्ता ९ वी] Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान] and their Unit wise marks distribution

Maharashtra State Board 9th Standard [इयत्ता ९ वी] Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान] Course Structure 2025-26 With Marking Scheme

Advertisements
Advertisements
Advertisements

Syllabus

1 गतीचे नियम
  • गती आणि स्थिर  
  • विस्थापन आणि अंतर  
  • चाल व वेग  
  • चाल व दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम  
  • एकसमान व नैकसमान गती  
  • त्वरण  
    • त्वरण
    • प्रतिगती
  • त्वरणाचे प्रकार  
    1. धन त्वरण
    2. ऋण त्वरण (‘अवत्वरण’ किंवा ‘मंदन’)
    3. शून्य त्वरण
  • आलेखाच्या मदतीने गतीचे प्रतिनिधित्व  
    • अंतर - काल आलेख  
      • एकसमान गतीसाठी अंतर - काल आलेख
      • नैकसमान गतीसाठी अंतर - काल आलेख
    • वेग - काल आलेख  
      • एकसमान गतीकरिता वेग – काल आलेख
      • एकसमान त्वरणीत गतीकरिता वेग – काल आलेख
  • आलेख पद्धतीने गतीविषयक समीकरणे  
    • वेग - काल संबंधाचे समीकरण  
    • विस्थापन - काल संबंधाचे समीकरण  
    • विस्थापन - वेग संबंधाचे समीकरण  
  • एकसमान वर्तुळाकार गती  
    • एकसमान वर्तुळाकार वेगाची दिशा काढणे.
  • न्यूटनचे गतीविषयक नियम  
    • न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम  
    • न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम  
    • न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम  
  • संवेग अक्षय्यतेचा सिद्धांत  
2 कार्य आणि ऊर्जा
  • कार्याचा परिचय  
    • कार्य
    • बलाने केलेले कार्य
    • केलेल्या कार्याच्या प्रमाणात परिणाम करणारे घटक
  • कार्य  
    • कार्याची व्याख्या
    • कार्याचे एकक
    • ज्यूल आणि अर्ग यामधील संबंध
  • कार्याचे मोजमाप  
    • कार्याची अभिव्यक्ती ( W = F S cos θ)
    • धन, ऋण व शून्य कार्य
  • ऊर्जा  
    • ऊर्जा
    • ऊर्जेचे एकक
    • कार्य आणि ऊर्जा यांच्यातील संबंध
  • यांत्रिक ऊर्जा आणि त्याचे प्रकार  
    • यांत्रिक ऊर्जा
    • यांत्रिक ऊर्जेचे प्रकार - गतिज ऊर्जा व स्थितिज ऊर्जा
    • गतिज ऊर्जा  
      • गतिज ऊर्जा
      • गतिज ऊर्जेचे समीकरण
    • स्थितिज ऊर्जा  
      • स्थितिज ऊर्जा
      • स्थितिज ऊर्जेचे समीकरण
  • ऊर्जा रूपांतरण  
  • ऊर्जा अक्षय्यतेचा नियम  
  • मुक्त पतन  
  • शक्ती  
3 धाराविद्युत
  • विद्युतशक्ती  
  • विभव आणि विभवांतर  
    • विद्युतस्थितिक विभव
    • विभवांतर
    • प्रयोग
  • मुक्त इलेक्ट्रॉन  
    • तारेतून जाणारी विद्युतधारा
  • विद्युतधारा  
  • ओहमचा नियम  
  • वाहकाचा रोध व रोधकता  
    • रोधकता
  • विद्युत परिपथ  
  • विद्युत परिपथातील घटकांसाठी चिन्हे आणि त्यांचे उपयोग  
  • वाहक आणि विसंवाहक  
  • ओहमच्या नियमाचा प्रयोगाच्या साहाय्याने पडताळा घेणे.  
  • रोधांची जोडणी आणि परिणामी रोध  
    • रोधांची एकसर जोडणी  
    • रोधांची समांतर जोडणी  
  • घरगुती विद्युत जोडणी  
    • घरगुती विद्युत जोडणी
    • वितळतार
  • वीज वापराच्या बाबतीत घ्यावयाची काळजी  
4 द्रव्याचे मोजमाप
  • रासायनिक संयोगाचे नियम  
    • द्रव्य अक्षय्यतेचा नियम  
    • स्थिर प्रमाणाचा नियम  
  • अणू  
  • अणूचे वस्तुमान  
  • मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा  
  • मूलद्रव्यांचे आणि संयुगांचे रेणू  
  • रेणुवस्तुमान  
  • मोलची संकल्पना  
  • ॲव्हागॅड्रो अंक  
  • संयुजा  
    • संयुजा आणि क्रॉस गुणाकार पद्धत 
    • संयुजा आणि इलेक्ट्रॉनिक संरचना
    • मूलद्रव्याची संयुजा ठरविण्याच्या पद्धती
  • परिवर्ती संयुजा  
    • परिवर्ती संयुजा दाखवणारी काही मूलद्रव्ये
  • संयुगांची रासायनिक सूत्रे  
  • मूलके (आयन) आणि त्याचे प्रकार  
5 आम्ल, आम्लारी व क्षार
  • आम्ल, आम्लारी, आणि क्षार यांचा परिचय  
  • आयनिक संयुगे  
  • आयनिक संयुगांचे विचरण  
  • अऱ्हेनिअसचा आम्ल व आम्लारी सिद्धांत  
  • आम्लाचे वर्गीकरण  
    • तीव्र व सौम्य आम्ल
    • आम्लाची आम्लारिधर्मता
    • आम्लाची संहती
  • आम्लारींचे वर्गीकरण  
    1. तीव्र व सौम्य आम्लारी आणि अल्क
    2. आम्लारींची आम्लधर्मता
    3. आम्लारींची संहती
  • द्रावणाचा सामू  
  • वैश्विक दर्शक  
  • उदासिनीकरण अभिक्रिया  
    • उदासिनीकरणाचा परिचय
    • उदासिनीकरणाचे अनुप्रयोग
  • आम्लांची अभिक्रिया  
    1. धातूंबरोबर आम्लांची अभिक्रिया
    2. धातूंच्या ऑक्साइडबरोबर आम्लांची अभिक्रिया
    3. धातूंच्या कार्बोनेट व बायकार्बोनेट क्षारांबरोबर आम्लांची अभिक्रिया
  • आम्लारींची अभिक्रिया  
    1. अधातूंच्या ऑक्साइडबरोबर आम्लारींची अभिक्रिया
  • क्षार  
  • क्षारांचे प्रकार  
    1. आम्लधर्मी
    2. आम्लारिधर्मी
    3. उदासीन क्षार
  • स्फटिकजल  
  • आयनिक संयुगे व विद्युतवाहकता  
  • आयनांचे विचरण आणि विद्युतवाहकता  
  • विदयुत अपघटन  
  • पाण्याचे विद्युत अपघटन  
6 वनस्पतींचे वर्गीकरण
  • वर्गीकरण आणि जैव विकास  
  • वनस्पतींच्या वर्गीकरणाचा आधार  
  • वनस्पती सृष्टी  
    • वनस्पती सृष्टी
    • वनस्पती सृष्टीची वैशिष्ट्ये
    • उपसृष्टी - अबीजपत्री वनस्पती  
    • उपसृष्टी - बीजपत्री  
  • उपसृष्टी - अबीजपत्री वनस्पती  
    • थॅलोफायटा  
    • ब्रायोफायटा  
    • टेरिडोफायटा  
  • उपसृष्टी - बीजपत्री  
    • अनावृत्तबीजी वनस्पती  
    • आवृत्तबीजी वनस्पती  
7 परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह
  • परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह  
  • अन्नसाखळी  
  • अन्नजाळे  
  • ऊर्जेचा मनोरा  
    • पोषण पातळी
  • जैव-भू-रासायनिक चक्र  
    • जैव-भू-रासायनिक चक्र
    • जैव-भू-रासायनिक चक्राचे प्रकार
    1. वायुचक्र
    2. अवसादन (भू) चक्र
  • कार्बन चक्र  
  • ऑक्सिजन चक्र  
  • नायट्राेजन चक्र  
    • नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रिया
8 उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव
  • सूक्ष्मजीव आणि सूक्ष्मजीवशास्त्र  
  • उपयुक्त सूक्ष्मजीव  
    • प्रयोग
    • सूक्ष्मजीवांचे उपयोग
  • प्रतिजैविके  
    1. पेनिसिलीन
  • उपद्रवी सूक्ष्मजीव  
  • इतर रोगकारक सूक्ष्मजीव  
9 पर्यावरणीय व्यवस्थापन
  • हवामान  
    • हवामान
    • हवामानातील बदल
  • हवामानाचे सजीव सृष्टीमधील महत्त्व  
  • हवामानशास्त्र  
    • भारतीय हवामान खाते
    • मान्सून प्रारूप व हवामानाचा अंदाज
  • घनकचरा व्यवस्थापन  
    • घनकचरा व्यवस्थापनाची आवश्यकता
  • घनकचराचे वर्गीकरण  
  • घनकचऱ्याचे दुष्परिणाम  
  • घनकचरा व्यवस्थापनाची तत्त्वे  
  • आपत्ती व्यवस्थापन  
    • आपत्तीपूर्व व्यवस्थापन
    • आपत्ती पश्चात करण्यात येणारे व्यवस्थापन
  • प्रथमोपचार व आपत्कालीन कृती  
    • प्रथमोपचार पेटी
10 माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा
  • माहिती संप्रेषण तंत्रज्ञान  
    • माहिती संप्रेषण तंत्रज्ञान
    • माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची साधने
  • संगणक  
  • संगणकाचे भाग व त्यांची कार्य  
  • संगणकाचे घटक  
    • इनपूट युनिट
    • प्रोसेसर
    • प्रोसेसिंग युनिट
    • आऊटपुट युनिट
  • संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर  
  • संगणकातील Microsoft Word च्या साहाय्याने लेख व समीकरणे तयार करणे.  
  • Microsoft Excel च्या सहाय्याने प्राप्त संख्यात्मक माहितीचा आलेख काढणे.  
  • Microsoft Powerpoint च्या सहाय्याने सादरीकरण तयार करणे.  
  • विज्ञान आणि तंत्रज्ञानातील माहिती संप्रेषणाचे महत्त्व  
    • निर्देशन
    • अंदाज वर्तवणे
    • शास्त्रीय माहिती गोळा करणे
  • संगणक क्षेत्रातील संधी  
11 प्रकाशाचे परावर्तन
  • प्रकाशाची ओळख  
  • आरसा व आरशाचे प्रकार  
  • सपाट आरसा आणि परावर्तन  
  • गोलीय आरसे  
    • गोलीय आरसे
    • गोलीय आरशाशी संबंधित संज्ञा
    1. ध्रुव
    2. वक्रता केंद्र
    3. वक्रता त्रिज्या
    4. मुख्य अक्ष
    5. मुख्य नाभी
    6. नाभीय अंतर
  • गोलीय आरशाद्वारे परावर्तित किरणांची किरणाकृती काढण्यासाठीचे नियम  
    • नियम 1: जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातो.
    • नियम 2: जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो.
    • नियम 3: जर आपाती किरण वक्रता मध्यातून जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत जातो.
  • अंतर्गोल आरसा  
    • अंतर्गोल आरशाचे गुणधर्म व उपयोग
  • अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा  
  • बहिर्गोल आरसा  
    • बहिर्गोल आरशाचे गुणधर्म व उपयोग
  • बहिर्गोल आरशामुळे मिळणारी प्रतिमा  
  • प्रकाशाचे अपसरण आणि अभिसरण  
  • गोलीय आरशाद्वारे परावर्तनासाठी कार्टेशिअन चिन्ह संकेत  
  • आरशाचे सूत्र  
  • गोलीय आरशामुळे होणारे विशालन (M)  
12 ध्वनीचा अभ्यास
  • ध्वनी  
    • ध्वनी
    • ध्वनीतरंग
    • ध्वनीचे प्रकार
  • ध्वनीतरंगाची वैशिष्ट्ये  
    1. वारंवारिता (υ)
    2. आयाम (A)
    3. तरंगकाल (T)
    4. तरंगलांबी (λ)
    5. ध्वनीचा वेग (v)
    6. स्वरमान
  • ध्वनीचा प्रसार  
  • ध्वनीचा वेग  
  • विविध माध्यमांत ध्वनीचा वेग  
  • ध्वनीची श्राव्य क्षमता आणि श्रेणी  
    • श्राव्य, अवश्राव्य व श्राव्यातीत ध्वनी
    • श्रव्यातीत ध्वनीचे उपयोग
  • ध्वनीचे परावर्तन  
    • ध्वनीचे चांगले परावर्तक व अयोग्य परावर्तक
  • प्रतिध्वनी  
  • निनाद  
  • सोनार  
  • सोनोग्राफी  
  • मानवी कर्ण  
    • मानवी कानाची रचना
    • मानवी कानाची यंत्रणा
13 कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य
  • कार्बन : एक अष्टपैलू मूलद्रव्य  
    • कार्बन :
    • कार्बनचे अष्टपैलू स्वरूप
    • कार्बनचा आढळ
  • कार्बनचे गुणधर्म  
  • अपरूपता व कार्बनची अपरूपे  
    • कार्बनचे स्फटिक रूप : हिरा  
    • कार्बनचे स्फटिक रूप : ग्रॅफाइट  
    • कार्बनचे स्फटिक रूप : फुलरिन  
  • अस्फटिकी अपरूपे : दगडी कोळसा  
  • अस्फटिकी अपरूपे : कोक  
  • अस्फटिकी अपरूपे : चारकोल  
  • हायड्रोकार्बन : मूलभूत सेंद्रिय संयुगे  
    • सहसंयुज बंध
    • सहसंयुज संयुगांचे गुणधर्म
    • संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन
  • कार्बनची विद्राव्यता  
  • कार्बनची रासायनिक अभिक्रिया  
    • कार्बनची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया
  • कार्बन डाय ऑक्साइड  
  • कार्बन डायऑक्साइड वायू तयार करणे.  
  • कार्बन डायऑक्साइडचे गुणधर्म  
    • कार्बन डायऑक्साइडचे भौतिक गुणधर्म
    • कार्बन डायऑक्साइडचे रासायनिक गुणधर्म
    • कार्बन डायऑक्साइडचे आणखी काही रासायनिक गुणधर्म
  • कार्बन डायऑक्साइडचे उपयोग  
  • अग्निशामक यंत्र  
  • मिथेन  
    • मिथेन
    • मिथेनचा आढळ
  • मिथेनचे गुणधर्म  
    • मिथेनचे भौतिक गुणधर्म
    • मिथेनचे रासायनिक गुणधर्म
      1. मिथेन
      2. क्लोरिनेशन
  • मिथेनचे उपयोग  
  • बायोगॅस संयंत्र  
    • बायोगॅस संयंत्र
    • बायोगॅस निर्मिती प्रक्रिया
    1. आम्लनिर्मिती
    2. मिथेन वायू निर्मिती
14 पदार्थ आपल्या वापरातील
  • दैनंदिन जीवनातील पदार्थांचा परिचय  
  • दैनंदिन जीवनातील महत्त्वाचे क्षार  
    • सोडिअम क्लोराइडचे (साधे मीठ) गुणधर्म व उपयोग  
    • सोडिअम बायकार्बोनेटचे (खाण्याचा सोडा) गुणधर्म व उपयोग  
    • कॅल्शिअम ऑक्सिक्लोराइडचे (ब्लिचिंग पावडर) गुणधर्म व उपयोग  
    • धुण्याचा सोडाचे गुणधर्म व उपयोग  
  • काही स्फटिकी क्षार  
    • आपल्या दैनंदिन वापरात येणारे स्फटिकजल असणारे पदार्थ
  • साबण  
    • परिचय
    • साबणांचे प्रकार
    • संश्लिष्ट अपमार्जक
    • प्रयोग
  • किरणोत्सारी पदार्थ  
    • किरणोत्सारी पदार्थ
    • किरणोत्सारी प्रारणांचे स्वरूप
  • किरणोत्सारी पदार्थाचे प्रकार  
    1. नैसर्गिक किरणोत्सार
    2. कृत्रिम किरणोत्सारी मूलद्रव्ये
  • अल्फा, बीटा व गॅमा किरणांची गुणवैशिष्ट्ये  
  • किरणोत्सारी समस्थानिकांचे उपयोग  
    1. केवळ किरणोत्साराचा उपयोग करून.
    2. किरणाेत्सारी मूलद्रव्याचा प्रत्यक्ष वापर करून.
  • किरणाेत्सारी पदार्थ व प्रारणे यांचे दुष्परिणाम  
  • दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ  
    1. खाद्य रंग व सुगंधी द्रव्ये
    2. डाय
    3. कृत्रिम रंग
    4. दुर्गंधीनाशक
    5. टेफ्लॉन
    6. पावडर कोटिंग
    7. अ‍ॅनोडायझींग
    8. मृत्तिका
15 सजीवांमधील जीवनप्रक्रिया
  • सजीवांमधील परिवहन  
  • वनस्पतींमधील परिवहन  
  • वनस्पतींमधील पाण्याचे वहन  
    • मूलदाब (मुळांद्वारे होणारे शोषण)
    • बाष्पोच्छ्वास (पानांद्वारे होणारा बाष्पोच्छवास)
  • वनस्पतींमधील अन्न आणि इतर पदार्थांचे परिवहन  
  • उत्सर्जन  
  • वनस्पतींमधील उत्सर्जन  
  • मानवामधील उत्सर्जन  
  • रक्त व्याश्लेषण  
  • समन्वय  
  • वनस्पतींमधील समन्वय  
  • मानवातील समन्वय  
  • चेतानियंत्रण  
    • चेतानियंत्रण
    • चेतापेशी
    • चेतापेशींचे प्रकार
  • मानवी चेतासंस्था  
    1. मध्यवर्ती चेतासंस्था
    2. परिघीय चेतासंस्था
    3. स्वायत्त चेतासंस्था
  • मध्यवर्ती चेतासंस्था  
    • मेंदू व मेरुरज्जूया
  • मानवी मेंदू : रचना  
    • मेंदूचे विविध भाग व कार्ये:
    1. प्रमस्तिष्क 
    2. अनुमस्तिष्क
    3. मस्तिष्कपुच्छ
  • परिघीय चेतासंस्था  
    • परिघीय चेतासंस्था
    • परिघीय चेतासंस्थेचे प्रकार
    1. कर्परचेता
    2. मेरुचेता
  • स्वायत्त चेतासंस्था  
    • प्रतिक्षिप्त क्रिया
  • रासायनिक नियंत्रण  
    • अंतस्त्रावी ग्रंथी
    • अंतस्रावी ग्रंथी - स्थान व काही महत्त्वाची कार्ये
16 आनुवंशिकता व परिवर्तन
  • आनुवंश  
  • आनुवंशिकता  
  • आनुवंशिक लक्षणे व लक्षणांचे प्रकटीकरण  
  • गुणसूत्रे  
  • गुणसूत्रांचे प्रकार  
    1. मध्यकेंद्री
    2. उपमध्यकेंद्री
    3. अग्रकेंद्री
    4. अंत्यकेंद्री
  • डीऑक्सीराइबोन्यूक्लीटाइड आम्ल (डी. एन. ए.) आणि त्याची रचना  
    • जनुक
  • रायबोन्यूक्लिइक आम्ल (आर.एन.ए.)  
  • मेंडेल यांचे आनुवंशिकतेचे सिद्धांत  
  • मेंडेलची एकसंकर संतती  
    • मेंडेलचा एकसंकर संततीचा प्रयोग
  • मेंडेलची द्विसंकर संतती  
  • आनुवंशिक विकृती  
    • गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती
      1. डाउन्स सिंड्रोम किंवा मंगोलिकता (डाउन्स-संलक्षण : (46+ 1) 21 व्या गुणसूत्राची त्रिसमसूत्री अवस्था)
      2. टर्नर सिंड्रोम (टर्नर- संलक्षण)
      3. क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम (क्लाईनफेल्टर्स संलक्षण) : 44 + XXY
    • एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग (एकजनुकीय विकृती)
      1. वर्णकहीनता
      2. दात्रपेशी पांडूरोग (सिकलसेल ॲनिमिआ) 
    • तंतूकणिकीय विकृती
    • बहुजनुकीय उत्परिवर्तनामुळे होणाऱ्या विकृती (बहुघटकीय विकृती)
17 जैवतंत्रज्ञानाची ओळख
  • ऊती  
  • प्राणी ऊती  
    • अभिस्तर ऊती  
      • अभिस्तर ऊती
      • अभिस्तर ऊतींचे प्रकार
        1. सरल पट्टकी अभिस्तर
        2. स्तरित पट्टकी अभिस्तर
        3. ग्रंथिल अभिस्तर 
        4. स्तंभिय अभिस्तर
        5. रोमक
        6. घनाभरूप अभिस्तर
    • संयोजी ऊती  
      • संयोजी ऊती
      • संयोजी ऊतीचे प्रकार
        1. रक्त 
        2. लसिका 
        3. विरल ऊती
        4. चरबीयुक्त ऊती
        5. कास्थी/ कूर्चा
        6. अस्थी (हाडे) 
        7. स्नायूरज्जू व अस्थिबंध
    • स्नायूऊती  
      • स्नायूऊती
      • स्नायूऊतीचे प्रकार
        1. पट्टकी स्नायू
        2. अपट्टकी स्नायू
        3. हृदय स्नायू
    • चेताऊती  
  • वनस्पती ऊती  
    • विभाजी ऊती  
    • स्थायी ऊती  
  • स्थायी ऊती  
    • सरल स्थायी ऊती  
      • सरल स्थायी ऊतीचे प्रकार 
      1. मूल ऊती
      2. स्थूल ऊती
      3. दृढ ऊती
    • जटील स्थायी ऊती  
      • जटील स्थायी ऊतीचे प्रकार
      1. जलवाहिनी
      2. रसवाहिनी
  • जैवतंत्रज्ञान  
    • जैवतंत्रज्ञानाचे फायदे
    • जैवतंत्रज्ञानामुळे शेती व्यवस्थापनात झालेले बदल
  • ऊती संवर्धन  
  • जैवतंत्रज्ञानाचे व्यावसायिक उपयोजन  
    • उद्यानविद्या, रोपवाटिका व वनीकरण क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचे उपयोजन
  • कृषी पर्यटन  
  • पशुसंवर्धन  
    • दुग्धव्यवसाय  
      • अधिक उत्पादनासाठी योग्य काळजी
      • दुग्धशाळा व्यवस्थापन
      • जनावरांचे रोगांपासून संरक्षण
      • पशुधन व्यवस्थापन: मेंढ्या, शेळ्या आणि घोडे
    • कुक्कुटपालन  
      • कुक्कुटपालन व्यवस्थापन
      • कुक्कुटपालन व्यवस्थापनाचे घटक
      • अंडी आणि ब्रॉयलर उत्पादन
      • कुक्कुट रोग
    • रेशीम उद्योग  
18 अवकाश निरीक्षण : दुर्बिणी
  • अंतराळ निरीक्षणाचा परिचय  
  • प्रकाशाची विविध रूपे  
  • दुर्बिणी  
  • दुर्बिणीचे प्रकार: दृश्य प्रकाश दुर्बीण  
  • दुर्बिणीचे प्रकार: रेडीओ दुर्बीण  
  • दुर्बिणीचे प्रकार: अवकाशातील दुर्बिणी  
  • भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र (इस्त्रो), बेंगलूरू.  
  • ॲस्ट्रोसॅट  

Textbook SolutionsVIEW ALL [1]

Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×