Advertisements
Advertisements
प्रश्न
0°C ते 4°C या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास काय म्हणतात?
एक शब्द/वाक्यांश उत्तर
उत्तर
असंगत आचरण
स्पष्टीकरण:
0°C तापमानाचे पाणी तापविले असता, 4°C तापमान होईपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते. 4°C ला पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते आणि 4°C च्या पुढे तापमान वाढविल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते. 0°C ते 4°C या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास “पाण्याचे असंगत आचरण” असे म्हणतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?