Advertisements
Advertisements
प्रश्न
`|12 - (13 + 7) xx 4|` ची किंमत किती?
पर्याय
−68
68
−32
32
MCQ
उत्तर
68
स्पष्टीकरण:
`|12 - (13 + 7) xx 4|`
= `|12 - 20 xx 4|`
= `|12 - 80|`
= `|- 68|`
= 68
`|12 - (13 + 7) xx 4|` ची किंमत 68 आहे.
shaalaa.com
केवलमूल्य
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?