Advertisements
Advertisements
प्रश्न
`|(1, 2), (3, 4)|` या निश्चयकाची कोटी लिहा.
पर्याय
1
2
3
4
MCQ
उत्तर
2
स्पष्टीकरण:
`|(1, 2),(3, 4)|` = 1 × 4 − 2 × 3
1 × 4 ची कोटी = 1 + 1 = 2
2 × 3 ची कोटी = 1 + 1 = 2
सर्वाधिक कोटी 2 आहे.
म्हणून दिलेल्या निश्चयकाची कोटी 2 आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?