Advertisements
Advertisements
प्रश्न
१९८६ च्या ______ येथील परिषदेतील आफ्रिकेच्या मदतीसाठी 'आफ्रिका फंड' स्थापन करण्यात आला.
पर्याय
जकार्ता
हरारे
नामिबिया
इंडोनेशिया
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
१९८६ च्या हरारे येथील परिषदेतील आफ्रिकेच्या मदतीसाठी 'आफ्रिका फंड' स्थापन करण्यात आला.
shaalaa.com
अलिप्ततावाद-भारताची भूमिका (Non-Aligned Movement-NAM)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: शीतयुद्ध - स्वाध्याय [पृष्ठ ७८]