मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

2, 2.5 व 1.7 D शक्ती असलेली भिंगे जवळ जवळ ठेवली तर त्यांची एकूण शक्ती किती होईल? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

2, 2.5 व 1.7 D शक्ती असलेली भिंगे जवळ जवळ ठेवली तर त्यांची एकूण शक्ती किती होईल?

बेरीज

उत्तर

दिलेले :

P1 = 2 D, P2 = 2.5 D, P3 = 1.7 D,

P = ?

भिंगांची एकूण शक्ती,

P = P1 + P+ P3

= 2 D + 2.5 D + 1.7 D

= 6.2 D.

भिंगांची एकूण शक्ती 6.2 D आहे

shaalaa.com
भिंगाची शक्‍ती (Power of a lens)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: भिंगे व त्यांचे उपयोग - स्वाध्याय [पृष्ठ ९२]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 7 भिंगे व त्यांचे उपयोग
स्वाध्याय | Q ८. इ. | पृष्ठ ९२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×