मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

2, 8, 2 इलेक्ट्रॉन संरूपण असलेले मूलद्रव्य कोणते? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

2, 8, 2 इलेक्ट्रॉन संरूपण असलेले मूलद्रव्य कोणते?

एका वाक्यात उत्तर

उत्तर

मॅग्नेशिअम (Mg) हे 2, 8, 2 इलेक्ट्रॉन संरूपण असलेले मूलद्रव्य आहे.

shaalaa.com
आवर्त आणि इलेक्ट्रॉन संरूपण (Periods and electronic configuration)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - एका वाक्यात उत्तरे लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
पाठ 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
एका वाक्यात उत्तरे लिहा. | Q 6

संबंधित प्रश्‍न

शास्त्रीय कारणे लिहा.

तिसऱ्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 18 असूनही तिसऱ्या आवर्तामध्ये फक्त आठ मूलद्रव्ये आहेत.


दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.

K, L व M ह्या कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असलेला आवर्त.


दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.

दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तांमधील धातुसदृश


दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.

तिसऱ्या आवर्तामधील अधातू


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


नावे लिहा.

आवर्त 3 मधील स्थिर इलेक्ट्रॉन संरूपण असणारे मूलद्रव्य.


नावे लिहा.

सर्वाधिक विद्युत धन मूलद्रव्य.


लिथिअम व बेरिलिअम ही मूलद्रव्ये एकाच आवर्तात आहेत, कारण त्यांची संयुजा सारखी आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×