Advertisements
Advertisements
प्रश्न
५° उत्तर व ५° दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान ______ दाबाचा पट्टा आहे.
पर्याय
विषुववृत्तीय कमी
धुव्रीय जास्त
उपधुव्रीय कमी
मध्य अक्षवृत्तीय जास्त
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
५° उत्तर व ५° दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?