मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

7 सेमी, 24 सेमी, 25 सेमी बाजू असलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण होईल का? सकारण लिहा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

7 सेमी, 24 सेमी, 25 सेमी बाजू असलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण होईल का? सकारण लिहा.

बेरीज

उत्तर

त्रिकोणाच्या बाजू 7 सेमी, 24 सेमी आणि 25 सेमी आहेत.

त्रिकोणाची सर्वांत मोठी बाजू = 25 सेमी

∴ (25)2 = 625 

आता, उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज,

(7)2 + (24)2 = 49 + 576

= 625

∴ (25)2 = (7)2 + (24)2

∴ सर्वांत मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेएवढा आहे.

दिलेल्या बाजूंनी तयार होणारा त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल.  ....[पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास]

shaalaa.com
पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: पायथागोरसचे प्रमेय - संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 [पृष्ठ ४४]

APPEARS IN

बालभारती Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 2 पायथागोरसचे प्रमेय
संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 | Q 2. (2) | पृष्ठ ४४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×