Advertisements
Advertisements
प्रश्न
______ : उपभोग खर्च + गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात - आयात) :; स्थू. रा. उ. = उपभोग खर्च + गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात - आयात) + (निव्वळ येणी - देणी)
रिकाम्या जागा भरा
उत्तर
स्थूल देशांतर्गत उत्पादन : उपभोग खर्च + गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात - आयात) :; स्थू. रा. उ.= उपभोग खर्च + गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात - आयात) + (निव्वळ येणी - देणी)
shaalaa.com
राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?