Advertisements
Advertisements
प्रश्न
सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळी ______ मुळे आकाशात विविध रंगछटा पाहायला मिळतात.
रिकाम्या जागा भरा
उत्तर
सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळी विकिरणा मुळे आकाशात विविध रंगछटा पाहायला मिळतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?