Advertisements
Advertisements
प्रश्न
(अ) खालील आराखड्यात दाखवलेल्या भूआकारांना योग्य नावे द्या.
(आ) वरील आराखड्यातील कोणती भूरूपे सागरातील अतिखोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत?
(इ) कोणती भूरूपे सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहेत?
आकृती
लघु उत्तर
उत्तर
(अ)
(आ) वरील आराखड्यातील सागरी पठार व सागरी गर्ता ही भूरूपे सागरातील अतिखोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत.
(इ) भूखंडमंच हे भूरूप सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहेत.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?