Advertisements
Advertisements
प्रश्न
∠A व ∠B परस्परांचे पूरक कोन आहेत आणि m∠B = (x + 20)°, तर m∠A किती?
बेरीज
उत्तर
∠A व ∠B परस्परांचे पूरक कोन आहेत.
∴ m∠A + m∠B = 180°
∴ m∠A + x + 20° = 180°
∴ m∠A + x + 20° − 20° = 180° − 20° ...(दोन्ही बाजूंनी 20 वजा करून)
∴ m∠A + x = 160°
∴ m∠A + x − x = 160° − x ...(दोन्ही बाजूंनी x वजा करून)
∴ m∠A + (160 − x)°
∴ ∠A चे माप (160 − x)° आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?