मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

आधुनिक आवर्तसारणीत प्रत्येक चौकटीत मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक दर्शवले आहेत. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आधुनिक आवर्तसारणीत प्रत्येक चौकटीत मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक दर्शवले आहेत.

पर्याय

  • बरोबर

  • चूक

MCQ
चूक किंवा बरोबर

उत्तर

आधुनिक आवर्तसारणीत प्रत्येक चौकटीत मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक दर्शवले आहेत- चूक

shaalaa.com
मेंडेलीव्हची आवर्तसारणी (Mendeleev’s Periodic table)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
पाठ 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा | Q 5

संबंधित प्रश्‍न

थोडक्यात टिपा लिहा.

समस्थानकांचे मेंडेलीव्हच्या व आधुनिक आवर्तसारणीतील स्थान


मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीत एका-सिलिकॉनला नंतर ________ हे नाव देण्यात आले.


काही जागांवर दोन मूलद्रव्ये : न्युलँडस्च्या अष्टक नियमातील त्रुटी : : समस्थानिकांसाठी जागा : _________


बरेलिअम : अल्कधर्मी मृदा धातू : : सोडिअम : ______


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


कोणत्या मूलद्रव्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीत संदिग्धता होती?


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) s - खंड अ) लँथेनाइड व ॲक्टिनाइड
2) p - खंड ब) गण 3 ते 12
3) d - खंड क) गण 1, 2
4) f - खंड ड) गण 13 ते 18
    इ) शून्य गण

नावे लिहा.

गण 1 मधील मूलद्रव्याचे कुल.


आवर्तसारणीची रचना करताना मेंडेलिव्हने मूलद्रव्यांचे रासायनिक व भौतिक गुणधर्म विचारात घेतले.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×
Our website is made possible by ad-free subscriptions or displaying online advertisements to our visitors.
If you don't like ads you can support us by buying an ad-free subscription or please consider supporting us by disabling your ad blocker. Thank you.